¡Sorpréndeme!

अमृताचे साडीतील TOP 10 लूक | Amruta Khanvilkar's Top 10 Saree Look | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या अभिनयाचे आणि तिच्या नृत्याचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी ती नेहमीच काही ना काही नवं पोस्ट करताना दिसते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अमृताचे साडीतील सौंदर्य बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmrutaKhanvilkar #MarathiActress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber